मनोरंजन

आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम

13 जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग Pooja Samantha, Mumbai निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी 13 जानेवारी रोजी, दुपारी १२ […]