मनोरंजन

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची मोठी घोषणा! रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट “राजा शिवाजी”

  Pooja Samantha, Mumbai छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा करत भारताच्या असामान्य योद्ध्याचा असाधारण असा जीवन प्रवास पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रकारे सादर केला जाणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्हीं भाषेमध्ये असणार आहे. या ऐतिहासिक […]