मनोरंजन

उत्तम स्टारकास्ट असलेला “पिल्लू बॅचलर” येतोय ८ डिसेंबरला

Puja Samantha, Mumbai नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली […]