मनोरंजन

जिओ स्टुडिओज “बाईपण भारी देवा” आणि “झिम्मा २” च्या भरघोस यशानंतर आता १९ जुलैला घेऊन येत आहेत वरूण नार्वेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट ‘एक दोन तीन चार

Pooja Samant, Mumbai बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार’ हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार […]

मनोरंजन

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

Pooja Samant, Mumbai मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच ‘अल्ट्रा झकास’वर १७ […]

मनोरंजन

रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Poona Samant, Mumbai राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी निर्मित, रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकुण १३९  लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे. आधुनिक भारतात आजही भटक्या समाजात काही प्रथा […]

मनोरंजन

छबिलदास वास्तू नाबाद १००, वास्तू अभिवादन सोहळा

Pooja Samant, Mumbai दादर मधील ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट’ संचलित छबिलदास सारखी एखादी वस्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा ती घटना, तो क्षण, तो सोहळा सगळयांच्याच अभिमानाचा असणं स्वाभाविकच आहे. दिनांक १२ मार्च, २०२४ ला सायंकाळी ठीक सहा वाजता या अद्भुत अशा सोहळ्याला प्रारंभ झाला. असंख्य आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक संस्थेच्या अनेक […]

देश

धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेला “भिशी मित्र मंडळ”

Pooja Samantha, Mumbai मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. […]

मनोरंजन

मंगेश देसाई निर्मित, प्रवीण विट्ठल तरडे दिग्दर्शित “धर्मवीर २” च्या चित्रीकरणाला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार

Pooja Samantha, Mumbai ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. “धर्मवीर” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच “धर्मवीर २” या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. […]