पूजा सामंत, मुंबई भारत का सबसे बड़ा स्वदेशी वीडियो स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म और बहुभाषी कहानीकार ZEE5 ने हाल ही में रिलीज हुई मराठी फिल्म ‘येक नंबर’ का विश्व डिजिटल प्रीमियर 8 नवंबर को करने की घोषणा की । इस फिल्म का निर्देशन दूरदर्शी राजेश मापुस्कर ने किया है और यह प्रेम और राजनीतिक महत्वाकांक्षा की कहानी […]
Tag: Marathi movies
अल्ट्रा झकास ओरिजिनलची पहिली सीरिज ‘IPC’ २५ ऑक्टोबर पासून ओटीटी वर, दर महिन्याला प्रदर्शित होणार एक नवी वेब सीरिज…
pooja samant, mumbai अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ हि वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राइम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवी कोरी वेब सीरिज देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वेब सिरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, […]
“Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen
Pooja samant, Mumbai _The trailer launch event was graced by esteemed personalities like Honourable Raj Thackeray, Aamir Khan, Sajid Nadiadwala, Rajkumar Hirani, and Ashutosh Gowariker._ Link: https://bit.ly/YekNumberTrailer The highly anticipated film, ‘Yek Number’, presented by Zee Studios and Nadiadwala Grandson Entertainment, and produced by Sahyadri Films, recently witnessed a grand trailer launch event. The occasion […]
प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित “धर्मवीर – २…आता जगभरात पोहोचणार
Pooja Samant, Mumbai येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला “धर्मवीर -२” हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच […]
कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”
Pooja samant, Mumbai हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील “शोले” हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ […]
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून ‘जिप्सी’,’भेरा’आणि ‘वल्ली’ या तीन मराठी चित्रपटांची निवड
Pooja Samant, Mumbai राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित ‘*जिप्सी*’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “*भेरा*” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘*वल्ली*’ या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिली. फ्रान्स […]
‘मोऱ्या’च्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
Pooja Samant, Mumbai काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. ‘मोऱ्या’ची व्यथा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना समजताच त्यांनी […]
आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण
Pooja Samantha, Mumbai आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी ‘जन्मऋण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून […]
९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार
Pooja Samantha , Mumbai माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि.१६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व […]
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला ‘तेरवं’ मोठ्या पडद्यावर
Pooja Samantha, Mumbai गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा पुढारलेला नाही. त्यामुळे एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा “तेरवं” हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर येत आहे. हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठकसह अनेक कसलेले कलाकार दिसणार आहेत. तेरवं या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच […]