मनोरंजन

श्यामच्या आईचे बावनकशी सोने* आणि *नाविन्याचा बेगडी मुलामा*

Puja Samantha, Mumbai “श्यामची आई” हा मराठीतील अद्वितीय चित्रपट. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाच वर्षांनी, १९५३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. स्वतंत्र भारतातला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट. साने गुरूजी यांची कथा, आचार्य अत्रे यांचे दिग्दर्शन आणि वसंत देसाई यांच्या संगीताने हा चित्रपट अफाट लोकप्रिय झाला होता. आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाला अक्षरश एकहाती पूर्ण […]